माझ्या डायरी मधून… मला आवडलेलं, आणि मी लिहिलेलं असं काही.

 माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा…

हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यांतील शिळा !

रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी…

चारी वर्णातुनी फिरे, सरस्वतीची पालखी !!

आणि म्हणूनच मराठी लिखाण सुद्धा खूपच आवडतं

आणि या आहेत माझ्या वाचनात आलेल्या, आणि मी लिहीलेल्या मराठी मधील काही सुंदर रचना.

माझ्या वाचनात आलेल्या; आणि मनाला भावलेल्या.😌

"राजकारण म्हंटल की आठवतं ते हे पान…"👇👇👇

असं म्हणतात की या मनरूपी शेतात जे पेराल तेच उगवेल…👇

चांगल्याच्या च अपेक्षेसाठी... 😊

कविता सुद्धा महत्वाची...✌️




Comments

Post a Comment